सांगलीत तरुण भारत स्टेडियम मध्ये दि. 04/03/2023 व 05/03/ 2023 अखेर 2nd प्रो कराटे चॅम्पियन स्पर्धा संपन्न---
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये, नुकतीच 2nd प्रो कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. दि 04.03.2023 आणि 05.03.2023 सांगली तरुण भारत स्टेडियम येेथे आयोजित 2nd प्रो कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगलीतील खेळाडूंनी घवघवीत यश संपदान केले. ऐकून 650 मुलांनी सहभाग नोंदवला. या मध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, बारामती, मुंबई जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला.
तसेच कांनींजूकु चॅम्पियनस कराटे अकॅडमी महाराष्ट्र ला सर्वाधिक पदक मिळवून प्रथम क्रमांकाची जनरल कुमिते चॅम्पियनशिप आपल्या नावे केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.अजिंक्य हरी काटकर सर (उपायुक्त CGST,मुंबई), मॅडम विनू काटकर (उपायुक्त CGST,मुंबई), पृथ्वीराज बाबा(सांगली जिल्हा काँग्रेस कंमिटीए अध्यक्ष),पृथ्वीराज पवार भैया(सचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश),समीर गाडगीळ सर(PNG),महेश पाटील(तरुण भारत व्याम मंडळ अध्यक्ष),विजय साळुंखे सर(तरुण भारत व्याम मंडळ संचालक),उत्तम साळळकर (नगरसेवक),तोफीक शिकलगार (नगरसेवक),उर्मिलाताई बेलवलकर (नगरसेवक ),सुब्राव मद्रासी( नगरसेवक ),उदय बेलवलकर (सामाजिक कार्यकर्त),छोटू कोळी (सामाजिक कार्यकर्ते ),अविनाश उपाध्ये सर(अविनाश सुपारी प्रॉडक्ट्स), महेश बावडेकर (रामचंद्र प्लायउड),आशिष सावळे सर(सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन डायरेक्टर),राजू राजपूत(सिटी पॅलेस मालक),चंद्रकांत रोकडे(मामा) कि.वाडी,प्रवीण गोपुगडे(दिग्रजकर),विनायक खेत्रे(विराज लॉन),प्रमोद शेटे(विश्वशांती नागरी सहकारी पतसंस्था),स्वरूप शिरले(शिरोळ डियरी प्रॉडक्ट्स).
सर्व येशस्वी खेळाडूंना जपान शोतोकन कांनींजूकु कराटे-डो ऑर्गनिझशन इंडिया (JSKKOI) चे अध्यक्ष क्योशी परमजीत सिंग आणि मॅडम सुमा सिंग यांचे मार्गदर्शन लाभले व कांनींजूकु चॅम्पियनस कराटे अकॅडमी चे संस्थापक श्री. महेश भोकरे यांचे मौल्यवान मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. त्याच सोबत अकॅडमी चे सर्व प्रशिक्षक मनीष कुकरेंजा, धीरज मूल्या, चिन्मय जोशी, दीक्षिता मूल्या,ओम कल्याणकर, निनाद जोशी, विकास जेवर्गी,कपिल बावधनकर,मिलिंद डोंगरे ,युवराज कोळी,गणेश मेटकरी,आदित्य वैद्य व सर्व सिनियर विद्यार्थ्यांचे यांचेही मार्गदर्शन लाभले.
सर्व येशस्वी खेळाडूंचे खूप खूप अभिनंदनाचा वर्षाव करून तसेच या स्पर्धेत सहकार्य करणारे पालकांचे व उपस्थित असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे शेवटी आभार मानण्यात आले.