तुषार तानाजी कांबळे यांची केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संघटक सचिव पदी निवड
निवृत्ती केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष तथा सदस्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न महामंडळ भारत सरकार चे सदस्य दीपक तांबे यांनी करण्यात आली.