जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी, सावळीचे सुपुत्र, माजी पंचायत समिती सभापती, मुद्रण संघ अध्यक्ष, मिरज तालुका काँग्रेस अध्यक्ष, सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सदस्य मा. आण्णासाहेब कोरे यांनी आज दि. 4 एप्रिल 2023 रोजी अर्ज दाखल केला.
त्यावेळी उपस्थित मिरज पंचायत समिती सदस्य सतीश कोरे, सावळी तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, माजी उपसरपंच गणपती सलगरे,तालुका काँग्रेस सरचिटणीस भरतराजे शिंदे, मार्केट कमेंटी व्यापारी युवक नेते प्रमोद चौगुले (शेठजी) ,सोसायटी सदस्य सुभाष डोंगरे, शशिकांत चौगुले, आण्णासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कोरे, बजरंग माळी, प्रकाशबापू पाटील, पंतसंस्था संचालक बाबासाहेब (पोपट)कुपवाडे ,सुभाष शिंदे, अॅड. प्रसाद खटावकर,माणकेश्वर ज्वेलरचे मालक परशुराम जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश चौगुले, पत्रकार श्रीकांत मोरे,सावळी काँग्रेस नेते सहदेव बंडगर, विनोद कांबळे, संजय कांबळे,सावळी युवक काँग्रेस अध्यक्ष जाफर (भाई),मिरज तालुका काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते.