जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या ही वर्षी गणेशोत्सव काळात,महिला गणेश भाविकांसाठी,सतेज उर्फ बंटी डी. पाटील फाउंडेशनच्या वतीने,शहरातील प्रमुख ठिकाणी महिलांसाठी,खास स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोल्हापुरात गेली 8 वर्षे सतेज उर्फ बंटी डी.पाटील फाउंडेशनच्या वतीने,खास करून महिला गणेश भाविकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून, सोमवार दि. 25/ 9/2023 पासून गुरुवार दि. 28 /9/ 2023 पर्यंत,महिला गणेश भाविकांना याचा लाभ होईल.कोल्हापूर शहरात दरवर्षीप्रमाणे खास करून महिला गणेश भाविकांसाठी,हा जो उपक्रम सतेज उर्फ बंटी डी.पाटील फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येतो, त्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण झाले आहे.
खालील दिलेल्या लिंक वर जाऊन,स्वच्छतागृहाचे ठिकाण, आपल्या मोबाईलवर तपशीलवार बघण्यासाठी उपलब्ध आहे.
१. खराडे कॉलेज, रंकाळा तलाव https://goo.gl/maps/AC4Wn82VFggP9pxh7
२. सिध्दाळा गार्डन समोर -
https://goo.gl/maps/wc9CdsWCa6ZRpBRXA
३. खासबाग रोड, राजा भाऊ भेळ समोर
https://goo.gl/maps/3z6Rksy9ydk89AjN9
४. व्हीनस कॉर्नर
https://goo.gl/maps/J2H5ydhnYutznTb87
५. लक्ष्मीपुरी, कोरे हॉस्पिटल समोर, ओढ्याजवळ
https://maps.app.goo.gl/W91tdaNu1Kmtjpge7
६. उमा टॉकीज परिसर
https://goo.gl/maps/vh7Jq5HQu1fmsjW5A
७. लकी बझार जवळ
https://goo.gl/maps/FQzau9d7XCpiNkZw5
८. जगदाळे हॉल, डॉमिनोज पिझ्झा समोर
https://goo.gl/maps/z37sJuzNq2P6uzKy8.