बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कोटलगी येथे, अम्यजेश्वरी उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

आज कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या,अम्माजेश्वरी उपसा सिंचन योजनेचा भूमीपूजन कार्यक्रम कोटलगी येथे आयोजित केला.पलूस कडेगावचे लोकप्रिय आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे त्याला उपस्थित होते.

बेळगाव जिल्हा अथणी तालुक्यातील कोट्टलगी अम्यजेश्वरी उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन समारंभासाठी, विशेष उपस्थित व  उ‌द्घाटक - कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री.सिद्धरामय्या,कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.डी.के.शिवकुमार,प्रमुख पाहुणे श्री.सतीश जारकीहोळी,सार्वजनिक बांधकाम मंत्री,श्रीमती लक्ष्मी आर. हेब्बाळकर महिला व बाल कल्याणमंत्री,श्री.एम.बी.पाटील साहेब उद्योग मंत्री कर्नाटक राज्य,श्री.शिवानंद पाटील वस्त्रोद्योग व सहकार मंत्री, कर्नाटक राज्य,श्री.आर.बी. तिम्मापूर उत्पादन शुल्क मंत्री.कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.श्री. लक्ष्मण सवदी माजी आमदार श्रीमती अंजली निबाळकर मॅडम,महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्य मंत्री सतेज बंटी पाटील साहेब,जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत,  कर्नाटक राज्याचे उपस्थित सर्व आजी /माजी आमदार,  वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी आणि सर्व शेतकरी बंधू भगिनी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top