जनप्रतिसाद न्युज नेटवर्क
कलकत्त्यात ईडीची मोठी कारवाई कलकत्त्या मधला व्यापारी आमिर खानच्या ( Businessman Aamri Khan) घरात ईडीला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. व्यापारी आमिर खान याच्या गार्डन रीच निवासस्थानी ईडीने काल सकाळी छापा टाकला. पाच ट्रंकमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पैशांची मोजणी सुरु केली आणि रात्री उशीरापर्यंत मोजणी सुरुच होती. ईडी अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.ही कारवाई सुरु असताना अमीर खान च्या घरा समोर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.बंगाल मधील कलकत्त्यात ईडीची मोठी कारवाई कलकत्त्या मधला व्यापारी आमिर खानच्या ( Businessman Aamri Khan) घरात ईडीला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. व्यापारी आमिर खान याच्या गार्डन रीच निवासस्थानी ईडीने काल सकाळी छापा टाकला. पाच ट्रंकमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पैशांची मोजणी सुरु केली आणि रात्री उशीरापर्यंत मोजणी सुरुच होती. ईडी अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.ही कारवाई सुरु असताना अमीर खान च्या घरा समोर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.