सांगलीतील सांगली- तासगाव रोडवरील,चिंतामण नगर येथील पुलाच्या बंद असलेल्या कामाच्या बाबतीत,नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगली चितांमणी नगर येथील सांगली-  तासगांव रस्त्यावर  असणारा रेल्वे पुलांचे बंद असणारे काम,त्वरित सुरू होणेसाठी,नागरिकाची बैठक संपन्न झाली.यामध्ये या कामासाठी,रेल- रोको व्यापक आंदोलन करण्याचा इशारा  देण्यात आला आहे.त्यासाठी उदया दि. 21 गुरूवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी सांगली यांना भेटण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.
लोकांना ये- जा करताना मोठया प्रमाणावर अडचणीत येत आहेत.जुना बुधगांव रस्तावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.अपघाताचे प्रमाण  वाढलं आहे.लोकांना ये- जा करताना, मोठया प्रमाणावर अडचणीत  येत आहेत.जुना बुधगांव रस्ता  वरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे  कोलमडली आहे.रेल्वे ट्रक जवळ सांडपाण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.यासाठी  अंडरपास रस्ता होणे गरजेचे आहे.असा सर्व मागण्यासाठी  स्थानिक नागरिक, लोक आंदोलन करत आहेत,पण प्रशासन  जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करून,चालढकल करीत आहेत.यासाठी  संतप्त लोकांनी एकत्रित येऊन आज बैठक घेतली.तसेच  स्थळ पाहणी केली.यावेळी नागरिक जागृती मंच चे सतिश  साखळकर,माजी नगरसेवक हणमंत पवार,गौतम पवार, पद्माकर  जगदाळे,गजानन साळुंखे,नितीन चव्हाण,  शिवकुमार शिंदे,नंदू चव्हाण,ॲड प्रदिप पोळ,महेश साळुंखे,  सचिन देसाई,उमेश खोत,गिरीश शिगांणापूरकर,प्रकाश  पाटील,उदय पाटील,विजय माळी,आनंद लिगांडे,अजित  काशीद,निलेश हिगंमिरे,उमेश पाटील,महालिंग हेगडे,उमेश  खोत,इरफान मुल्ला,परशुराम साळुंखे,अभिजीत माने,रमेश नलवडे,आण्णासाहेब चौगुले,श्रीपाद भोसले,अनिल माने, आदि सह मोठ्या प्रमाणावर नागरिकासह मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top